Thursday, August 16, 2012


मंदिराच्यावतीने आयोजित होणारे कार्यक्रम

१) गुरुपौर्णिमा उत्सव (आषाढ शु. ॥१५)

२) श्रीकृष्ण जयंती ( श्रावण कृ.७)

३) श्री गजानन महाराज समाधी दिन उत्सव (भाद्रपद शु. ॥५)

४) नवरात्री उत्सव (अश्विन शु.१ ते अश्विन शु.१०)

५) श्री गजानन महाराज प्रगट दिन (माघ व. ॥७).

६) मंदिराचा वर्धापन दिन (माघ कृ.१३ )

७) श्री रामनवमी उत्सव (चैत्र शु. ॥१ ते ९)

८) श्री हनुमान जयंती (चैत्र शु.१५)

९) दर गुरुवारी संध्याकाळी (०८:३०) आरतीनंतर दानशूर भक्तांच्या सहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.महाप्रसादाकरिता देणगी देणे असल्यास मंदिराचे अध्यक्ष श्री कुटेमाटे यांचेशी संपर्क करावा(९८२०४२१८६६).

१०) प्रत्येक गुरुपुष्यामृतयोग निमित्त सामूहिक पारायण सोहळा.  

Sunday, July 8, 2012

Shree Gajanan Maharaj Pragat Din Sohala 2012













Monday, April 5, 2010

मंदिराची कार्यकारिणी
रामदास कुटेमाटे ( अध्यक्ष )
नंदकिशोर बेहराम (उपाध्यक्ष )
अनिल नामदेववार (सचिव )

प्रभाकर बिजवे (उपसचिव)
दिलीप तायवाडे (खजिनदार)
विलास पाटिल (उप खजिनदार)
विश्वस्त
शंकरराव लहाने
राजेश मंडाले
दिपक पवार
दिपक परते
अनिल पारख
विनोद भेंडे
चंद्रकांत घोड़े
सल्लागार
रमेश पराते
सूर्यकांत लोढे

हार्दिक आभार

सर्व दानशूर भाविक भक्ताचे जिर्न्नोधरा करीता दिलेल्या प्रतिसादा बद्दल हार्दिक आभार




Thursday, April 1, 2010

श्री संत गजानन महाराज मंदिर , सेक्टर २ , ऐरोली, नवीमुंबई

श्री संत गजानन महाराज मंदिर , सेक्टर २ , ऐरोली, नवीमुंबई

श्री संत गजानन महाराज मंदिर च्या ब्लॉग मधे आपले स्वागत. आता आपले हक्का चे व्यासपीठ विचारांचे आदान प्रदान करण्या साठी. आज पासून सुरु होत आहे