मंदिराच्यावतीने आयोजित होणारे कार्यक्रम
१) गुरुपौर्णिमा उत्सव (आषाढ शु. ॥१५)
२) श्रीकृष्ण
जयंती ( श्रावण कृ.७)
३) श्री गजानन महाराज समाधी दिन उत्सव (भाद्रपद शु. ॥५)
४) नवरात्री उत्सव (अश्विन शु.१ ते अश्विन
शु.१०)
५) श्री
गजानन महाराज प्रगट दिन (माघ व. ॥७).
६) मंदिराचा
वर्धापन दिन (माघ कृ.१३ )
७) श्री
रामनवमी उत्सव (चैत्र शु. ॥१ ते ९)
८) श्री हनुमान जयंती (चैत्र शु.१५)
९) दर गुरुवारी संध्याकाळी (०८:३०) आरतीनंतर दानशूर
भक्तांच्या सहभागातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.महाप्रसादाकरिता देणगी देणे
असल्यास मंदिराचे अध्यक्ष श्री कुटेमाटे यांचेशी संपर्क करावा(९८२०४२१८६६).
१०) प्रत्येक गुरुपुष्यामृतयोग
निमित्त सामूहिक पारायण सोहळा.
