श्रीसंत गजानन महाराज शेगाव (जोगेश्वरी मठ),पालखी सोहळा दि १४/१२/२०१२ श्री बाळापुरेकाका यांचे पालखीसमवेत आगमन संध्याकाळी ५.०० वाजता से.०५ गणपती मंदिर ऐरोली नवीमुंबई,येथे होईल.मिरवणुकीस सुरुवात से.०५ गणपती मंदिरापासून होइल व रात्री ८.०० वाजता पालखी श्रीसंत गजानन महाराज मंदिर से.०२ ऐरोली येथे पोहचेल व तेथे मुक्कामी असेल.तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा.अधिक माहितीसाठी संपर्क श्री रामदास कुटेमाटे९८२०४२१८६६, श्री बाळापुरे काका ६५९१६३५४

ReplyDelete